प्रथमतः आपले आभार कि आपण हे काम इथे पोस्ट केले .
मी एक लेखक आणि वाचक आहे . माझी मायबोली मराठी आहे .
ज्या प्रमाणे आपण आपल्या मागण्या मांडल्या आहेत ,त्या वरून मी हे सांगूइशितो कि मी हे काम योग्यप्रकारे आणि कमी वेळात करू शकतो .
पुढील बोलणी साठी मला फक्त संदेश पाठवा.
धन्यवाद.
hello
first, thank you to post this job here.
I am a reader and writer and Marathi is my mother tongue. according to your requirement, i can translate that 62 mins audio. I am interested to do this job. I have done work like this before.i will assure you that you will get high quality, genuine content with less time and reasonable rate. feel free to message me.